Description: IN THIS THIRD VOLUME OF THE NO.1 LADIES`DETECTIVE AGENCY SERIES, THE IRRESPRESSIBLE PRECIOUS RAMOTSWE FACES SUPREME PROBLEMS AT HOME AND AT WORK. WITH HER DETECTIVE AGENCY IN FINACIAL DIFFICULTY, MMA RAMOTSWE TAKES THE HARD DECISION TO SHARE OFFICES WITH HER HUSBAND-TO-BE.MR.J.L.B.MATEKONI . BUT EVEN THOUGH TLOKWENG ROAD SPEEDY MOTORS COULD DO WITH A LITTELE HELP, IT IS MR MATEKONI HIMSELF WHO REQUIRES HER ATTENTION...... IF THAT WASN`T ENOUGH, THE EGENCY IS FACING SOME OF ITS MOST PUZZLING CASES: THE GOVERNMENT OFFICIAL WHOSE SISTER-IN-LAW IS TRYING TO POISON HIS BROTHER;THE BEAUTY PAGENT WHOSE CONTESTANTS ARE`T AS GOOD AS THEIR LOOKS;AND THE STRANGE YOUNG BOY, FOUND NAKED AND WILD, AND SMELLING OF LION......` THIS IS ART THAT CONCEALS ART.I HAVEN`T READ ANYTHING WITH SUCH UNALLOYED PLEASURE FOR A LONG TIM SUNDAY TELEGRAPH...द नं. वन लेडीज डिटेक्टिव्ह एजन्सी या मालिकेतील हे तिसरं पुस्तक. मनाला भुरळ पाडणारी प्रेश्यस रामोत्स्वे सध्या घरी आणि व्यवसायामध्येही अडचणींना तोंड देतेय. तिच्या संस्थेला आर्थिक संकटानं घेरलंय. शेवटी तिनं एक मोठा निर्णय घेतलाय- आपले भावी पतिदेव श्री. जे. एल. बी मातेकोनी यांच्या मोटारदुरुस्ती गॅरेजच्या इमारतीत आपल्या ऑफिसचं बस्तान हलवायचं. त्यांच्या त्लॉक्वेंग रोड स्पीडी मोटर्स नावाच्या गॅरेजला तिच्या या निर्णयामुळे थोडाबहुत फायदा होणार आहे हे खरं असलं तरी आता परिस्थिती अशी उद्भवलीय की श्री. मातेकोनींनाच व्याQक्तश तिच्या मदतीची गरज भासू लागलीय... या संकटाचा सामना करण्यासाठी ती मनाचं बळ एकवटतेय तेवढ्यात तिला तिच्या व्यवसायात एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावं लागतंय- तिच्या काही अशिलांनी तिची मति गुंग करून टाकलीय; एका सरकारी अधिकाऱ्यांनी तिला स्पष्ट शब्दांत सांगितलंय, 'माझी भावजयच माझ्या भावावर विषप्रयोग करतेय'; एका सौंदर्यस्पर्धेतील महिला उमेदवारांच्या देखण्या रुपड्यामागे दडलेल्या मनाचा निर्मळपणा तपासून पाहण्याची जोखीम तिच्यावर येऊन पडलीय; अचानकपणे काही लोकांना एका संपूर्ण नग्नावस्थेतील मुलाचा शोध लागलाय- त्याचं रानटी प्राण्यासारखं वागणं, त्याच्या अंगाला येणारा हिंस्त्र सिंहाचा वास...
Price: 38.4 AUD
Location: Hillsdale, NSW
End Time: 2024-12-05T04:43:13.000Z
Shipping Cost: 33.01 AUD
Product Images
Item Specifics
Return shipping will be paid by: Buyer
Returns Accepted: Returns Accepted
Item must be returned within: 60 Days
Return policy details:
EAN: 9788184987935
UPC: 9788184987935
ISBN: 9788184987935
MPN: N/A
Item Length: 21.6 cm
Book Title: Morality for Beautiful Girls
Item Height: 216mm
Item Width: 140mm
Author: Alexander Smith Mccall, Neela Chandorkar
Format: Paperback
Language: Marathi
Topic: Literature
Publisher: Mehta Publishing House
Publication Year: 2015
Item Weight: 259g
Number of Pages: 218 Pages